धावण्याच्या क्षेत्रात ‘गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव नोंदवलं गेलेल्या आशिषचा, साहसी क्रीडा प्रकारांमध्ये रूची घेण्यापासून ते हा ऐतिहासिक पराक्रम साध्य करण्यापर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. मानवी क्षमता अफाट असते आणि तिला शिस्तबद्ध प्रयत्नांची जोड दिली तर अवघडातलं अवघड ध्येय नक्कीच साध्य करता येतं हा विश्वास देणारी आशिषची कथा तुम्हा- आम्हा सर्वांनाच प्रेरित करेल.
B23, Shrinivas Park, Baner Road, Pune 411045. INDIA.